बुधवार, 13 जनवरी 2010

मकर संक्रांती च्या शुभेच्छा

" श्रीराम समर्थ "
" मकर संक्रांती "
प्रेम सलोख्याचे पर्व
सोडूनी द्या अहकराचा गर्व
साद घालू गोड प्रेमाला
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला






2 टिप्‍पणियां:

  1. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं
  2. आई तू फार छान लिहेले आहे आम्हाला वाचून फार छान वाटले | आमचा सर्वान कडून संक्रांति निमित्ये नमस्कार| या नव्या वर्षी आपण सर्वे तिल गुळ खाऊ आणि गोड़ गोड बोलू |

    जवाब देंहटाएं